strict action against those who transport and sell gutka
पुणे महाराष्ट्र

पुणे : 52 लाख 18 हजार रुपयांचा गुटखा जप्त, अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (FDA) हडपसर पोलिसांच्या मदतीने एका ट्रकमधून हैदराबादहून मुंबईकडे नेला जाणारा 52 लाख 18 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विश्वास डगळे यांनी  याबाबत माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणी ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे. हा ट्रकही पोलिसांनी जप्त केला आहे. श्रीराम यादव (52) असे अटक करण्यात आलेल्या […]