FAU-G मोबाईल गेम आज भारतात लॉन्च होणार आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या सहकार्याने nCore गेम्सने हा गेम तयार केला आहे. त्याची पूर्व नोंदणी 30 नोव्हेंबरपासून सुरू झाली. या घोषणेनंतर तीन दिवसांतच १० लाखाहून अधिक वापरकर्त्यांनी या खेळासाठी नोंदणी केली. आता हा आकडा 40 लाखांच्या पुढे गेला आहे. FAU-G गेम : FAU-G (निडर आणि युनायटेड रक्षक) हा […]
टॅग: FAU-G
FAU-G गेम Google Play Store वर झाला लिस्ट
भारतातील प्रसिद्ध बॅटल रॉयल गेम पबजी मोबाइलवर बंदी घातल्यानंतर युजर्संना कोणताही इंडियन गेम ऑप्शन उपलब्ध नव्हता. त्यानंतर FAU-G: Fearless and United Guards ची घोषणा करण्यात आली होती. या गेमच्या लाँचिंगची उत्सूकता युजर्संना लागली आहे. या मेड इन इंडिया गेमला आता Google Play Store वर लिस्ट करण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअरवर लिस्टेड होऊनही सर्व अँड्रॉयड […]

