पंजाब – हरियाणा : पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एका ३ वर्षाच्या मुलीचा ताबा तिच्या वडिलांकडे देण्यास नकार दिला, कारण त्याच्या पत्नीचा हुंड्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप आहे. न्यायमूर्ती हरनरेश सिंग गिल यांनी नोंद घेतली की याचिकाकर्त्याच्या पत्नीने लग्नाच्या चार वर्षांच्या आत आत्महत्या केली आणि हा मृत्यू सामान्य परिस्थितीत झाला नसल्याचं पोलिसांना आढळून आलं. त्यानंतर मुलीच्या […]
टॅग: father
पुणे हादरले! वडिलांनीच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार, स्वतःच्या मुलाविरुद्ध आईने केली तक्रार
पुणे : पुण्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच बलात्काराच्या घटनांमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील सुस गाव परिसरात वडिलांनीच स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये या नराधम बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या वृद्ध आईनेच याबाबत फिर्याद दिली असून हे प्रकरण उजेडात […]
वडिलांनी केली सात वर्षाच्या मुलाची हत्या, अगोदर पाण्याच्या टाकीत फेकलं, दगड मारले आणि…
राजस्थान : राजस्थानच्या बीकानेर जिल्ह्यात एका विक्षिप्त वडिलांनी आपल्या सात वर्षाच्या निरागस मुलाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आरोपी मुलारामने आपल्या मुलाला उचलून पाण्याच्या टाकीत फेकले, त्यानंतर दगड मारून त्याला जखमी केले. या मुलाने टाकीबाहेर येण्याचा प्रयत्न केला, तेव्हा वडिलांनी टाकीचे झाकण बंद करून टाकले. त्यामुळे या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. स्थानिकांनी दिलेल्या […]
24 वर्षीय महिला डॉक्टरची आत्महत्या, पाच महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न
जालना : महिला डॉक्टरने वडिलांच्या नावाने सुसाईड नोट लिहित आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. डॉ. प्रांजल कोल्हे यांचं पाच महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. ‘पप्पा मला माफ करा’ अशी चिठ्ठी आत्महत्या करण्यापूर्वी डॉक्टर प्रांजल यांनी वडिलांच्या नावे लिहिली होती. माझ्या मृत्यूसाठी […]
धक्कादायक! नात्याला काळीमा फासणारी घटना.. जन्मदात्या पित्याचे मुलीसोबत लैंगिक चाळे
पुणे : पित्यानेच चार वर्षांच्या पोटच्या मुलीसोबत लैंगिक चाळे केल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बापाविरोधात येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वर्षभरापासून पित्याकडून हा लैंगिक छळ सुरू होता. चिराग हरबन्सलाल अरोरा (वय ३७) याच्यावर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी चार वर्षांच्या पीडित मुलीच्या आईने पोलिसांत […]
किरकोळ कारणावरून वाद; मुलाने वडिलांची केली गोळ्या घालून हत्या
उत्तर प्रदेशातील कानपूर मध्ये दारूच्या नशेत असलेल्या मुलाने आपल्या वडिलांची गोळ्या घालून हत्या केली. घरातील टीव्ही बंद करण्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर मुलाने वडिलांना गोळ्या घातल्या. आवाज ऐकून कुटुंबातील इतर जण बाहेर आले, तेव्हा वयोवृद्ध वडील जमिनीवर कोसळलेले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा […]
पित्यानेच आपल्या १० महिन्याच्या मुलीवर केला बलात्कार, मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
अमेरिकेतील पेनसिल्व्हेनियामध्ये एका पित्यानेच आपल्या १० महिन्याच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मुलीवर बलात्कार केल्यानंतर ती कोणतीच हालचाल करत नसल्याचे पाहून या आरोपीने गुगलवर मुलगी मेलीय की जिंवत आहे हे कसं कळेल यासंदर्भात सर्च केलं. या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणामध्ये २९ वर्षीय स्टीवन ऑस्टिन याला अटक करण्यात […]







