उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अलिगढ जिल्ह्यात एका पित्याने आपल्या मुलाला जमिनीवर फेकून ठार मारले. पत्नीने पतीला दारू पिण्यास नकार दिल्यानंतर रागाच्या भरात पतीने हे भयंकर कृत्य केले. जन्मदात्या पित्याने आपल्या दोन वर्षांच्या मुलाला जमिनीवर फेकून ठार मारले. त्यानंतर आरोपी पिता फरार झाला. याप्रकरणी महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला […]

