Woman Raped And Murder
महाराष्ट्र

1 ऑगस्टला महिलेची सामूहिक बलात्कार करुन हत्या, न्यायासाठी पित्याने मुलीचा मृतदेह ठेवला मीठाच्या खड्यात

नंदुरबार : नंदुरबारमधील धडगाव तालुक्यात राहणाऱ्या एका पित्याने आपल्या मुलीचा मृतदेह तब्बल 42 दिवसांपासून मीठाच्या खड्यात पुरुन ठेवला आहे. मुलीवर 4 जणांनी बलात्कार करुन तिचा खून केला. मात्र, पोलिसांनी फक्त आत्महत्येचा गुन्हा नोंदवला. शवविच्छेदन करतानाही तिच्यावरील अत्याचाराबाबत काहीच तपासणी करण्यात आली नाही, असा आरोप मुलीच्या पित्याने केला आहे. मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आता या पित्याने […]