Father rapes his 9-year-old daughter
क्राईम नांदेड महाराष्ट्र

जन्मदात्या वडिलांनी केला ९ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार

नांदेड : जन्मदात्या वडिलांनी ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील बळीरामपूर येथे ही संतापजनक घटना घडली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या आरोपीला चार मुली आहेत. त्यातील एका मुलीचं लग्न झालेलं आहे. ही घटना घडली त्या रात्री […]