crime
पुणे महाराष्ट्र

पुण्यात खळबळ! मंडई परिसरात तरुणावर कोयत्याने वार मग गोळीबार…

पुणे : पुण्यातील महात्मा फुले मंडईतील रामेश्वर चौकात तरुणावर कोयत्याने वार करत गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री एका तरुणावर पूर्ववैमनस्यातून हल्ला करण्यात आला. या घटनेत हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर शिंदे नावाचा तरुण रात्री नऊ वाजता रामेश्वर चौकातून […]