Latur Udgir Accident Involving St Bus And Car Near Lohara Five Killed One Injured
महाराष्ट्र

लातूर : बस आणि कारचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार

लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीर जवळ बस आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर बस चालकाच्या बाजूचा बसचा भाग कापला केला. या अपघातात अलोक तानाजी खेडकर (रा. संत कबीर नगर, उदगीर), अमोल जीवनराव देवक्तते (रावनकोळा), […]