ghulam nabi azad shares his experiences in farewell in rajya sabha
देश

मी तो भाग्यवान आहे जो कधीही पाकिस्तानला गेला नाही, निरोप घेताना गुलाम नबी आझाद यांनी सांगितले काही किस्से

राज्यसभेतील ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ आज पूर्ण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर पक्षांच्या नेत्यांनी गुलाम नबी आझाद यांचे कौतुक केले. आझाद यांनीही सर्वांचे आभार मानले आणि त्यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीतील अनुभवांचे काही किस्से सांगितले. जम्मू भागातून आलेल्या गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की त्यांनी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि मौलाना आझाद […]