मुंबई : राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होता यावे, यासाठी अर्ज करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत वाढवून मिळावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य शासनाने आज केंद्र शासनाकडे पाठविल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याचा आज (१५ जुलै) शेवटची मुदत असून आतापर्यंत सुमारे ४६ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत, […]
टॅग: extended
ब्रेकिंग : ब्रिटनहून येणाऱ्या विमानसेवांवरील बंदी वाढवली
भारतात ब्रिटनहून येणाऱ्या विमानसेवांवरील बंदी वाढवण्यात आली आहे. भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. देशात ब्रिटनहून येणाऱ्या विमानसेवांवरील बंदी 7 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. भारतात ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांपैकी सहा जणांना नव्या कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं होतं. आता ही संख्या वाढून २० पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली असून ब्रिटनहून […]


