केंद्र सरकारने एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे. यूकेला पाठवण्यासाठी ठेवलेले कोव्हीशील्ड लसीचे ५० लाख डोस आता एक्स्पोर्ट केले जाणार नाहीत. त्याऐवजी या लसींचा वापर देशात सुरू करण्यात आलेल्या 18 ते 44 वर्षे वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरण कार्यक्रमात केला जाईल. कोव्हीशील्डची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे येथे केली जात आहे. या संस्थेचे शासन व नियामक […]

