बेंगळुरू : बेंगळुरू येथील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या यूपीतील अतुल सुभाष नावाच्या व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीच्या छळाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. याप्रकरणी त्यांनी 24 पानी सुसाईड नोट देखील मागे ठेवली आहे, ज्यामध्ये त्यांनी पत्नी आणि तिच्या नातेवाईकांवर त्याचा छळ केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आरोप केला […]

