62 year old woman raped stabbed 25 times by man
देश

बलात्कार प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, कस्टडीतून पळ काढण्याच्या प्रयत्नात असताना…

गुवाहाटी : गुवाहाटीच्या बाहेरील भागात मंगळवारी रात्री बलात्काराच्या गुन्ह्यातील एका आरोपीला ठार मारण्यात आले, जेव्हा त्याने गुन्ह्याच्या घटनास्थळाच्या पुनर्बांधणीसाठी त्याच्यासोबत आलेल्या पोलिस पथकावर हल्ला करून कस्टडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. आरोपी बिकी अली (वय 20) याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला गोळ्या घालण्यात आल्या. गुवाहाटी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचे अधीक्षक अभिजित सरमा म्हणाले की, “या […]

terrorists attacked joint team of police and crpf at naka in arampora sopore
देश

काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद, एक दहशतवादी ठार

काश्मीर : दक्षिण काश्मीरच्या शोपियानमध्ये शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आपले दोन जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर या चकमकीत एक दहशतवादीही ठार झाला आहे. या परिसरात सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत कॉन्स्टेबल संतोष यादव (1RR बटालियन) हे चकमकीत गोळी लागल्याने शहीद झाले. दुसरीकडे याच कारवाईत गोळी लागल्याने […]

minor girl rape
देश

6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मंत्री म्हणाले की आरोपीला पकडून एन्काउंटर करणार…

हैदराबाद : तेलंगणामधील हैदराबादमध्ये एका 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे लोक संतापलेले आहेत. प्रत्येकजण आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहे. दरम्यान, तेलंगणा सरकारच्या मंत्र्याने म्हटले आहे की आम्ही त्याला लवकरच शोधून काढू आणि त्याचे एन्काउंटर करू. तेलंगणा सरकारमधील कामगार मंत्री मल्ला रेड्डी यांनी हैदराबाद प्रकरणाबाबत लवकरात लवकर […]

gangster killed in encounter in jail uttar pradesh chitrakut jail
क्राईम देश

कारागृहातच गँगस्टरने केले दोन खून, त्यानंतर एन्काऊंटरमध्ये झाला ठार

उत्तर प्रदेश : कारागृहात झालेल्या गोळीबारात दोन कैद्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातल्या चित्रकूट कारागृहात ही घटना घडली. या गोळीबारात मृत्युमुखी पडलेला एक गुन्हेगार हा बाहुबली विधायक मुख्तार अन्सारी यांचा खास माणूस होता, तर दुसरा गँगस्टर असल्याचं सांगण्यात य़ेत आहे. वृत्तानुसार, पूर्वांचलचा कुप्रसिद्ध गँगस्टर अंशु दीक्षित याला नुकतंच सुल्तानपूर कारागृहातून चित्रकूट कारागृहामध्ये हलविण्यात […]