पुणे महाराष्ट्र

MSRTC चा महत्त्वाचा निर्णय! पुणे विभागात 134 नवीन इलेक्ट्रिक बसेस होणार दाखल

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ने प्रवाशांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुढील दोन महिन्यांत पुणे विभागात 134 नवीन इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. या उपक्रमाचा उद्देश वाहतूक ताफ्याचे आधुनिकीकरण करणे आहे, ज्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायक आणि प्रदूषणमुक्त प्रवास सुविधा […]

Environmentally friendly 26 AC electric buses in the service of Mumbaikars
मुंबई

पर्यावरणपूरक २६ एसी इलेक्ट्रिक बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

शहरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बेस्ट उपक्रमात टाटा मोटर्सने उत्पादित केलेल्या पर्यावरणपूरक २६ एसी इलेक्ट्रिक बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. या सर्व बसचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या ‘फेम II’ उपक्रमांतर्गत (फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड अँड इलेक्ट्रिक वेहिकल्स) इलेक्ट्रिक बस योजना राबविली […]