Election Commission Of India
देश महाराष्ट्र राजकारण

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ सारख्या गैरप्रकारांवर कारवाईचे शासनाचे आदेश

मुंबई : लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे / डिजिटल माध्यमांवरून प्रसारित करण्यात येत आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई शासनामार्फत करण्यात येणार आहे. यासंदर्भात पोलीस महासंचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. फोटोशॉप, मशीन लर्निंग (एमएल) किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) यांसारख्या विविध तंत्रांचा गैरवापर करून […]

BJP remain in Madhya Pradesh by-election results
देश

मध्य प्रदेश पोटनिवडणुकीच्या निकालात भाजप कायम राहणार की सत्तापालट होणार?

मध्य प्रदेशातील २८ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी मतमोजणीला सकाळी ८.०० वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. २८ जागांसाठी तब्बल ३५५ उमेदवार मैदानात उतरलेले आहेत. एकूण २८ जागांपैंकी १९ जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत तर ८ जागांवर काँग्रेस आणि एका जागेवर बसपा उमेदवार आघाडीवर आहे. मंधांता मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला असून या जागेवर भाजपचे उमेदवार नारायण पटेल यांना विजयी […]