मुंबई : शिवसेनेचे नेते व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेत व राज्यात चालू असलेल्या राजकीय घडामोडींशी भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले की, भाजपाकडे सत्ता स्थापनेसाठी कोणताही प्रस्ताव सादर केलेला नाही. भाजपाच्या निर्णय प्रक्रियेनुसार महत्त्वाच्या विषयांवर राज्यांची कोअर […]
टॅग: Eknath Shinde
जास्तीत जास्त काय होईल, आमची सत्ता जाईल ना? पण… – संजय राऊत यांनी केला ‘हा’ दावा…
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना हा संघर्ष करणारा पक्ष आहे. आमच्याकडे राखेतून पुन्हा उभारी घेण्याची क्षमता आहे. सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे जास्तीत जास्त काय होईल, आमची सत्ता जाईल ना? सत्ताही परत मिळवता […]
सुसज्ज वाहनांच्या मदतीने गुन्हेगारी रोखावी – पालकमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीसांना आधुनिक सुसज्ज वाहने उपलब्ध करुन देतानाच त्यांच्या घरांचा देखील प्रश्न मार्गी लागावा यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून सकारात्मक पावले उचलण्यात आल्याचे राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. जिल्हा नियोजन निधीतून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाला १८ चारचाकी आणि १९ दुचाकी वाहने देण्यात आली. त्यांचा […]
जनतेला उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळतील याकडे लक्ष द्या – एकनाथ शिंदे यांचे लोकप्रतिनिधींना आवाहन
पुणे : लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता संबंधित विकासकामे करणे अपेक्षित आहेत; त्याच पद्धतीने जनतेला उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळेल याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, असे मत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केले. महंमदवाडी, हडपसर येथील पुणे महानगर पालिकेच्या कै. दशरथ बळीबा भानुगरे रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण तसेच परिसरातील विविध विकासकामांचे लोकार्पण, […]
मंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा धक्का…
मुंबई : नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरा-भाईंदर महापालिकेतील नगरसेवकांच्या नियुक्तीविषयी कायद्याचे उल्लंघन करत काढलेला आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरवलं आहे. पाच नामनिर्देशित नगरसेवकांपैकी केवळ एका नगरसेवकाच्या नियुक्तीविषयी आक्षेप असताना एकनाथ शिंदे यांनी सर्वच नगरसेवकांच्या नियुक्तीला स्थगिती दिली. त्यामुळे मंत्र्यांचा ७ डिसेंबर २०२० चा स्थगिती आदेश हा उघडपणे बेकायदा आहे’, असे गंभीर निरीक्षण नोंदवत मुंबई […]
मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : राज्याच्या विकासकामात केंद्र शासनाने पाठिंबा देणे आवश्यक असून केंद्र शासन आणि राज्य शासन एकत्र येऊन मेट्रो कारशेडबाबतचा वाद सोडवला तर या जागेवर जनतेच्या उपयोगाचा असलेला प्रकल्प पूर्ण करणे सोपे होईल. कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडला विरोध होत असल्याने कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. नगरविकासमंत्री श्री.शिंदे म्हणाले, […]
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना करोनाची लागण
मुंबई : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना करोनाची लागण झाली. यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली ते ट्विटमध्ये म्हटलं आहे की, काल मी माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची […]






