शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल पोलीस अकादमी येथे भारतीय पोलीस दलाच्या प्रशिक्षणार्थ्यांसमवेत दीक्षांत परेड सोहळ्याप्रसंगी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना आपले कर्तव्य करताना कोणत्याही गैरकृत्यात सामील होवू नका, असा सल्ला दिला. नवीन ड्यूटी जॉईन केलेले काही अधिकारी ‘सिंघम’ सारख्या चित्रपटांपासून प्रभावित होतात आणि दिखावाच जास्त करतात. लोकांनी आपल्याला घाबरलं […]

