food and drug administration action in pune avoiding 105 drug stores
इतर पुणे महाराष्ट्र

पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, १०५ औषध दुकानांना टाळे

पुणे : पुणे विभागात ३९२ दुकानांचे परवाने निलंबित करून १०५ दुकाने कायमची बंद करण्याची कारवाई केली. पुणे विभागात सर्वाधिक पुणे जिल्ह्यातील औषधविक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. इथे तब्बल १९५ औषध दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत; तसेच ६८ दुकानांना कायमचे टाळे ठोकण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) औषध विभागाने गेल्या वर्षभरात केली. पुणे विभागातील पुणे, […]

corona Medicine
देश

खुशखबर : कोरोनावर लशीपेक्षा आधी औषध येण्याची शक्यता.. दोन टप्प्यातील ट्रायल सकारात्मक

पुणे : कोरोनाने संपूर्ण जगाला वेठीला धरले आहे. अद्यापही कोरोनावरील उपचार सापडले नसल्याने काळजीचे वातावरण आहे. भारतात सध्या कोरोनाची आकडेवारी घसरती असली तरीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनावरील लशीसाठी जगभरात प्रयत्न सुरु असले तरी अद्याप यश आले नाहीये. अशातच कोरोनावरील लशीपेक्षा आधी कोरोनावरील औषध येईल अशी माहीती मिळाली आहे. याबाबतची माहीती सीएसआयआरचे […]

Deepika Padukone
मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

दीपिका पदुकोणचे नाव आलेच्या ड्रग्स चॅट प्रकरणी मोठा खुलासा

मुंबई: एक अत्यंत मोठा असा खुलासा झाला की, ज्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ड्रग्सबाबत चर्चा व्हायची त्या ग्रुपची अॅडमिन ही दीपिका पदुकोण असल्याचं समोर येत आहे. हा ग्रुप २०१७ साली बनविण्यात आला होता. ज्यामध्ये जया शाह आणि करिश्मा प्रकाश यांचा देखील समावेश होता. याच ग्रुपमध्ये दीपिका आणि करिश्मा यांच्यात ड्रग्जविषयी चर्चा झाली होती. नार्कोटिक्स ब्युरोने व्हॉट्सअॅप चॅटच्या […]