fire breaks out at a hospital in mumbais bhandup
महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील भांडुप भागातील मॉलमधील रुग्णालयात भीषण आग, दोन जणांचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील भांडुप भागातील मॉलच्या तिसर्‍या मजल्यावरील कोविड रुग्णालयात मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास आग लागली. या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील 76 रुग्णांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना दुसर्‍या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाची २२ पथकं दाखल झाली आहेत. रुग्णालयात अजूनही मदत व बचावकार्य सुरू आहे. भांडुप येथील […]