India successfully tests nuclear-capable Agni-V ballistic missile
देश

अग्नी-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, शत्रूला नष्ट करण्यासाठी सर्वोत्तम शस्त्र

ओडिशा : 27 ऑक्टोबर 2021 रोजी ओडिशातील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावर भारताच्या अणुशक्तीवर चालणाऱ्या आंतरखंडीय क्षेपणास्त्र अग्नी-5 ची यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्याची रेंज 5000 किमी आहे. भारत सरकारच्या नीतीप्रमाणे ते अगोदर कोणतेही शस्त्र वापरणार नाहीत. सध्या केलेली चाचणी लष्करी क्षमता आणि सामर्थ्य वाढवण्यासाठी आहे. या क्षेपणास्त्राने आशियातील अनेक शहरांना लक्ष्य केले जाऊ शकते. […]

Anti Covid Drug 2DG Launched In India
कोरोना देश

DRDO चे अँटी-कोरोना ड्रग 2DG हे औषध लॉन्च, पावडरच्या स्वरूपातील औषध

नवी दिल्ली : आपत्कालीन वापरासाठी DRDO चे अँटी-कोरोना ड्रग 2DG हे औषध आज (१७ मे) लॉन्च करण्यात आलं आहे. आता हे औषध रुग्णांना देता येणार आहे. लॉन्चच्या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन उपस्थित होते. हे औषध पावडरच्या स्वरूपात असून सकाळ-संध्याकाळ पाण्यात मिसळून कोरोना रुग्णांना देण्यात येईल. हे औषध प्रथम दिल्लीतील डीआरडीओ कोविड […]

Corona vaccination campaign across the country from today
कोरोना देश

दिलासादायक : DRDO च्या 2-DG औषधाला DGCI ने दिली मंजुरी, औषधाचे ‘हे’ आहेत महत्वाचे फायदे

नवी दिल्ली : ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ (DGCI) ने DRDO च्या आणखी एका औषधाला आपत्कालीन वापराची मंजुरी दिली आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही एक दिलासादायक बातमी आहे. DRDO च्या या औषधाला सध्या ‘2-DG’ (2 deoxy D Glucose) असं नाव देण्यात आलंय. DRDO च्या ‘इस्टिट्युट ऑफ न्युक्लिअर मेडिसिन अँड अलायन्स सायन्सेस’ (INMAS) तसंच हैदराबाद […]