मंगळवेढा : ‘चोखोबा ते तुकोबा – एक वारी समतेची’ या वारीचा शुभारंभ लातूरचे माजी खासदार प्रोफ़ेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड, राष्ट्रीय अध्यक्ष विश्व दलित परिषद यांच्या हस्ते करण्यात आला. श्री संत चोखामेळा समाधी मंदिर, मंगळवेढ़ा यांच्या समाधीची पूजा करुण समतेची वारीचे उद्घाटन करण्यात आले. डॉ सुनील बळीराम गायकवाड आपल्या मनोगतात म्हणाले की मंगळवेढा ही संतांची […]
टॅग: Dr. Sunil Baliram Gaikwad
टेंभुर्णी – लातूर महामार्गाच्या कामाला सुरुवात, माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश
लातूर : लातूर चे माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. गायकवाड यांनी जानेवारी २०१८ च्या लोकसभा अधिवेशनात टेंभुर्णी ते लातूर हा राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्गात परिवर्तन करून लवकरात लवकर महामार्गाचे काम सुरू करावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी यासाठी सतत पाठपुरावा केला होता. आता त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून […]


