दिल्ली : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिलं आहे. सिंग यांनी लसीकरणाची गती वाढवण्याचा सल्ला दिला आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधानांना 5 सल्ले दिले आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आपल्या पत्रात म्हटले कि, पुढील सहा महिन्यात राज्यांना कशापद्धतीने लस पुरवठा होईल याबाबत केंद्राने […]

