court order
पुणे महाराष्ट्र

पुणे : कुख्यात गुंड अप्पा लोंढे खून प्रकरणातील सहा आरोपींना दुहेरी जन्मठेप

पुणे : कुख्यात गुंड अप्पा लोंढे खून प्रकरणातील सहा आरोपींना मकोका न्यायालयाने दुहेरी जन्मठेप व प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस. एन. शिरसीकर यांनी हा आदेश दिला. याप्रकरणी विशेष सरकारी वकील विकास शाह यांनी ४२ साक्षीदार तपासले. त्यामध्ये पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी नोंदविलेला आरोपींचा कबुली जबाब, बॅलेस्टीक […]