अहमदनगर : डॉक्टरने आरोग्य केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या करंजी येथे ही घटना घडली. डॉ. गणेश शेळके असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरांचं नाव असून त्यांनी सुसाईड नोटमध्ये आत्महत्येला तालुका वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी जबाबदार असल्याचे लिहीले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करंजी येथील प्राथमिक […]
टॅग: Doctor commits suicide
पत्नीबरोबर दोन मुलांची हत्या करून डॉक्टरची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये सांगितलं कारण…
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन गावात डॉक्टर महेंद्र थोरात यांनी पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टर थोरात यांनी आपली पत्नी वर्षाराणी, मुलगा कृष्णा आणि कैवल्य यांना सलाईनद्वारे विषारी इंजेक्शन दिले, त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती मिळत आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना […]


