cm eknath shinde devendra fadnavis
महाराष्ट्र

दिवाळी गोड होणार! राज्य सरकारकडून रेशन कार्डधारकांसाठी दिवाळी पॅकेज जाहीर

मुंबई : राज्य सरकारने रेशन कार्डधारकांसाठी दिवाळी पॅकेज जाहीर केले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कार्डधारकांना 1 किलो रवा, बेसन, साखर, तेल फक्त 100 रुपयात मिळेल. “दिवाळीच्या मुहूर्तावर आम्ही १ कोटी ६२ लाख कार्डधारकांना दिवाळी पॅकेज देणार आहोत, त्यात रवा, बेसन, साखर, तेल अशा चार वस्तू पॅक करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र […]