लातूर : लातूर जिल्ह्यात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी रेल्वे बोगी कारखान्याची उभारणी करण्यात आली आहे. या कारखान्यात लवकरच वंदे भारत रेल्वेच्या बोगींचे उत्पादन सुरू होणार असून, यामुळे सुमारे दहा हजार रोजगार निर्माण होतील. यामध्ये स्थानिक युवक-युवतींना प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या जिल्ह्यातील विकास कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत […]
टॅग: District Hospital
ब्रेकिंग : गोव्यातील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनची मोठी गळती
गोवा : दक्षिण गोव्यातील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनची मोठी गळती होत असल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या रुग्णालयात अनेक कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. गोव्यातील जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनचा टँकर दाखल झाला होता. त्यातून गळती झाली आहे. एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा भासत असताना ऑक्सिजन गळतीच्या घटना होत आहेत. हे दक्षिण गोव्यातील एक […]


