Good news for domestic air travelers
देश

देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, DGCA ने केली ‘ही’ मोठी घोषणा

देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रवाश्यांकडे सामान (लगेज) नसेल तर आता भाड्यात सवलत मिळणार आहे. नागरी उड्डयन महासंचालनालयाने (DGCA) शुक्रवारी ही अधिसूचना प्रसिद्ध केली व याबाबतची माहिती दिली. याचा फायदा घेण्यासाठी प्रवाशांना तिकिट बुकिंगच्या वेळी पर्यायाबद्दल सांगावे लागेल. हा नवीन नियम कधी लागू होईल आणि भाड्यात किती सूट मिळणार, हे डीजीसीएने अद्याप स्पष्ट […]