नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये आणखी वाढ होणार आहे. सोमवारी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 2 रुपयांची वाढ केली आहे. ही वाढ मंगळवारपासून म्हणजेच 8 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे. सध्याची स्थिती पाहता, पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 19.90 रुपये प्रति लिटर आहे, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क 15.80 रुपये प्रति लिटर […]
टॅग: diesel
आधी किंमती वाढवायच्या, नंतर कमी करण्याचा देखावा…, केंद्राच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची टीका
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करावयास हवे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरचा अबकारी कर प्रति लिटर १८.४२ रुपये इतका वाढविला होता आणि आज तो ८ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. डिझेलवरील अबकारी करदेखील १८ रुपये २४ पैशांनी वाढविले आणि आता ६ रुपयांनी कमी […]
ब्रेकिंग : पेट्रोलवर अडीच रुपये, तर डिझेलवर चार रुपये कृषी अधिभार, ग्राहकांवर परिणाम नाही
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला. यावेळी कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा आणि विकास करण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील अधिभार वाढवण्याची घोषणा केली आहे. पेट्रोलवर अडीच रुपये, तर डिझेलवर चार रुपये कृषी अधिभार आकारला जाणार आहे. परंतु, या वाढीचा ग्राहकांवर परिणाम होणार नसल्याचंही सरकारकडून यावेळी स्पष्ट करण्यात आलं आहे.


