Petrol, diesel prices
देश

पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ, दर पोहोचले विक्रमी पातळीवर.. जाणून घ्या नवे दर

नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलचे दर आज पुन्हा विक्रमी पातळीवर पोहोचले. तेल विपणन कंपन्यांनी केलेल्या वाढीनंतर पेट्रोलच्या किंमती आज प्रतिलिटर 29 ते 30 पैसे तर डिझेलच्या किंमती 25 ते 27 पैशांनी वाढल्या आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या म्हणण्यानुसार दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर. 87.60 रुपये होती तर डिझेल 77.73 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोचले आहे. दरम्यान, मुंबईत पेट्रोल आणि […]