Dalip Tahil Son Dhruv Tahil Arrested By Mumbai Police Anti Narcotics Cell With 35 Gram Drugs
महाराष्ट्र मुंबई

मोठी कारवाई : बॉलिवूड अभिनेता दिलीप ताहिल यांच्या मुलाला ड्रग्जसह अटक

मुंबई : बॉलिवूड अभिनेता दिलीप ताहिल यांचा मुलगा ध्रुव ताहिल याला मुंबई पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. कारवाईमध्ये ध्रुवकडून ३५ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. ही कारवाई मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलकडून करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ध्रुव ताहिल मार्च २०२० पासून मुजम्मिल अब्दुल रहमान शेख नावाच्या एका ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात होता. […]