Dhanbad judge Uttam Anand murder case judgement
देश

न्यायाधीश उत्तम आनंद हत्या प्रकरण : लखन वर्मा आणि राहुल वर्मा दोषी, न्यायालय 6 ऑगस्टला सुनावणार शिक्षा

झारखंड : धनबादचे न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या हत्येप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. लखन वर्मा आणि राहुल वर्मा हे दोन्ही आरोपी हत्येचा कट रचणे आणि पुरावे लपविल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत. दोन्ही आरोपींना कलम 302 आणि 201 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. पुढील तारखेला 6 ऑगस्ट रोजी सीबीआयचे विशेष न्यायालय दोन्ही दोषींना शिक्षा सुनावणार […]