मुंबई : महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना एका महिलेने धमकावत 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबईतील मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संबंधित महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने धनंजय मुंडे यांच्याकडून 5 कोटी रुपयांच्या खंडणीची […]

