sushant singh rajput
मनोरंजन

सुशांतच्या खात्यातून ५३ कोटी काढले गेले, यावर मुंबई पोलिसांचं मौन- बिहार पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस आर्थिक दृष्टीकोनातून तपास करत नसल्याचा आरोप बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी केला आहे. सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात पाटणा पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून रियाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर पैसे उकळल्याचाही आरोप केला आहे. “गेल्या चार वर्षांत सुशांतच्या बँक खात्यात ५५ […]