Dgca Imposes Fine Of Rs 5 Lakh On Indigo In The Case Of A Disabled Child
देश

बोंबला! आता इंडिगो फ्लाइटच्या केबिनमध्ये आढळला धूर, डीजीसीएकडून चौकशी सुरु

रायपूर-इंदूर इंडिगो फ्लाइट (A320Neo विमान) च्या केबिन क्रूने कळवले की 5 जुलै, मंगळवार रोजी लँडिंग केल्यानंतर टॅक्सी इन दरम्यान केबिनमध्ये धूर आढळून आला, याबाबत DGCA ने माहिती दिली. सर्व प्रवासी विमानातून सुखरूप खाली उतरण्यात यशस्वी झाले, अशी माहिती इंडिगोच्या प्रवक्त्याने दिली. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) या घटनेची चौकशी करत आहे. A320 विमान उतरल्यानंतर केबिन […]

SpiceJet aircraft returns to Delhi after crew notices smoke in cabin
देश

ब्रेकिंग! DGCA ने स्पाइसजेटला बजावली कारणे दाखवा नोटीस, स्पाइसजेटच्या विमानांत तांत्रिक बिघाडाच्या 18 दिवसांत 8 घटना

कोलकाता : स्पाइसजेटचे बोईंग ७३७ मालवाहू विमान मंगळवारी टेकऑफ झाल्यानंतर लगेचच कोलकात्याला परतले, अशी माहिती सूत्रांनी बुधवारी दिली. हे विमान चीनमधील चोंगकिंगला जाणार होते, परंतु विमानाचे हवामान रडार हवामान दर्शवू शकत नसल्याने ते कोलकात्याला परतले. स्पाइसजेटच्या विमानात तांत्रिक बिघाडाची गेल्या १८ दिवसांत ही आठवी घटना आहे. आता DGCA ने स्पाइसजेटला विमानाच्या सुरक्षा मार्जिनच्या ऱ्हास संदर्भात […]

Dgca Imposes Fine Of Rs 5 Lakh On Indigo In The Case Of A Disabled Child
देश

DGCA कडून विशेष दिव्यांग प्रवाशांबाबत मसुदा नियम जारी, इंडिगो वादानंतर घेतला निर्णय

नवी दिल्ली : नागरी विमान वाहतूक नियामक DGCA ने अलीकडेच विशेष दिव्यांग प्रवाशांबाबत विमान कंपन्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. इंडिगोने एका मुलाला रांची-हैदराबाद फ्लाइटमध्ये चढण्यास परवानगी नाकारली होती, कारण तो मुलगा घाबरलेला होता. या वादानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. DGCA ने शुक्रवारी सांगितले की, जर एखाद्या विमान कंपनीला फ्लाइट दरम्यान विशेष दिव्यांग प्रवाशाची […]

DGCA imposes Rs 10 lakh fine on Vistara
देश

DGCA ने विस्तारा एअरलाईन्सला ठोठावला 10 लाख रुपयांचा दंड

नवी दिल्ली : हवाई वाहतूक नियामक DGCA ने विस्तारा एअरलाईन्सला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. डीजीसीएच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एअरलाइनने टेकऑफ आणि लँडिंग क्लिअरन्सचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई केली आहे. कारण ते अयोग्यरित्या प्रशिक्षित पायलटला देण्यात आले होते. ही घटना इंदूर येथे घडली. अयोग्यरित्या प्रशिक्षित पायलटने इंदूर विमानतळावर विमान उतरवले. रांची विमानतळावर विशेष दिव्यांग […]

Dgca Imposes Fine Of Rs 5 Lakh On Indigo In The Case Of A Disabled Child
देश

DGCA ने इंडिगोला ठोठावला 5 लाख रुपयांचा दंड, दिव्यांग मुलाला फ्लाइटमध्ये चढू दिले नव्हते…

रांची : विमान वाहतूक नियामक DGCA ने इंडिगोला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. 7 मे रोजी रांची विमानतळावर एका अपंग मुलाला विमानात चढण्यापासून रोखल्याप्रकरणी नियामकाने ही कारवाई केली आहे. इंडिगोने 9 मे रोजी सांगितले होते की, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, एका वेगळ्या दिव्यांग मुलाला 7 मे रोजी रांची-हैदराबाद फ्लाइटमध्ये चढू दिले नाही कारण तो घाबरलेला […]

Strict action will take if corona rules are not followed during air travel
कोरोना देश

हवाई प्रवासादरम्यान कोरोना नियमांचं पालन न करणं महागात पडणार, डीजीसीए ने दिला ‘हा’ इशारा

नवी दिल्ली : कोरोना संसर्ग पुन्हा वाढत आहे. त्यामुळे हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी नियम योग्य पद्धतीने ना पाळल्यास डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) कडून कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. डीजीसीएकडून  यासंदर्भात एक परिपत्रक काढण्यात आलं आहे. विमानतळावर दाखल झाल्यापासून ते बाहेर पडेपर्यंत प्रत्येक ठिकाणी प्रवाशांना योग्य पद्धतीने मास्कचा वापर करावा लागेल. तसेच प्रवासादरम्यान […]