नवी दिल्ली : भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या सांगण्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी मोठे मन दाखवून महाराष्ट्र राज्य आणि जनतेच्या हितासाठी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनी फडणवीस यांचे अभिनंदन केले. एकनाथ शिंदे आज संध्याकाळी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारचा भाग होण्याचे मान्य केले आहे. अमित शाह […]

