पुणे : पुणे शहरात पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) आणि (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. हे नियम 28 जून रोजी 1 वाजल्यापासून ते दिनांक 11 जुलै रोजी बारा वाजेपर्यंत 14 दिवसांसाठी लागू राहतील. याबाबत पुणे शहर पोलीस उप-आयुक्त आर. राजा यांनी आदेश जारी […]

