पुणे : अजित पवार आपल्या वेळेच्या तंतोतंत नियोजनामुळे ओळखले जातात, अजित पवार पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करण्यासाठी सकाळी सहा वाजता पोहोचले त्यांनी पिंपरी-चिंचवड ते पुणे मेट्रोचा आढावा घेत अजित पवारांनी मेट्रोचे मुख्य अधिकारी ब्रिजेश दीक्षित यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर संत तुकाराम नगर येथे मेट्रोचे पहिले तिकीट घेऊन अजित पवार यांनी मेट्रो प्रवास केला. यावेळी अजित […]

