महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्या निधनाने ‘शिल्पकलेचा कोहिनूर’ काळाच्या पडद्याआड

मुंबई : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्या निधनाने शिल्पकलेच्या क्षेत्रातील एक महान पर्व आणि ‘शिल्पकलेचा कोहिनूर’ काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. शिल्पकलेतील उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या राम सुतार यांनी आपल्या कलेच्या जोरावर भारतीय संस्कृती आणि महापुरुषांचे […]

Actor Deep Sidhu arrested in Red Fort violence case
देश

दीप सिद्धूचा मृतदेह शवविच्छेदनानंतर देण्यात आला कुटुंबीयांच्या ताब्यात, लुधियानात होणार अंत्यसंस्कार

पंजाब : अभिनेता दीप सिद्धू याचा मंगळवारी रात्री अपघातात मृत्यू झाला. अपघातानंतर दीप सिद्धूचा मृतदेह सोनीपतच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आला होता. सोनीपत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दीप सिद्धूच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम पूर्ण झाले आहे. दीप सिद्धू याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असून, लुधियाना येथे त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. सोनीपाल पोलिसांनी दीप सिद्धूचे पोस्टमार्टम पूर्ण झाल्याची […]