Class 10 student suicide due to teacher harassment
महाराष्ट्र

दिल्लीतील शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून दहावीतील मराठी विद्यार्थ्याची आत्महत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

सांगली : राजधानी दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षिकांनी दिलेल्या मानसिक छळाला कंटाळून दहावीमध्ये शिकत असलेल्या एका मराठी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथील रहिवासी असलेल्या मुलाने राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून खाली रस्त्यावर उडी मारून आपले जीवन संपवले. सोने–चांदी गलाई व्यवसायानिमित्त या मुलाचे वडील […]

Red Fort Blast in Delhi: 8 Killed, Several Injured; NIA and Delhi Police Launch High-Level Investigation
देश

लाल किल्ल्याजवळ कारमध्ये भीषण स्फोट! आठ ठार, अनेक जखमी; स्फोट होण्यापूर्वी कार ३ तास ​​पार्किंगमध्ये उभी…

नवी दिल्ली : सोमवारी संध्याकाळी नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या प्रचंड स्फोटाने राजधानी हादरली. या स्फोटात किमान आठ जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलजवळ एका हुंडई आय२० कारमध्ये हा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की आसपास उभ्या असलेल्या अनेक वाहनांचे आणि परिसरातील काही दुकानांचे मोठे नुकसान झाले. सूत्रांच्या […]

Former Union Minister Kumar Mangalam's wife brutally murdered in Delhi
क्राईम देश

दिल्लीत माजी केंद्रीय मंत्री कुमारमंगलम यांच्या पत्नीची निर्घृण हत्या

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्र्याच्या पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत पीआर कुमारमंगलम यांच्या पत्नी किट्टी कुमारमंगलम (वय 67) यांची त्यांच्या राहत्या घरात हत्या करण्यात आली आहे. देशाची राजधानी दिल्लीत ही धक्कादायक घटना घडली आहे. किट्टी यांचे पती पी रंगराजन कुमारमंगलम वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते. त्यांचा कॅन्सरने मृत्यू झाला होता. […]

Baba Ka Dhaba: Baba Back To Dhaba After Restaurant Fails
देश

‘बाबा का ढाबा’ चे मालक कांताप्रसाद पुन्हा पूर्वीच्या स्थितीत, रेस्टॉरंट बंद करुन जुना ढाबा सुरु

नवी दिल्ली : ‘बाबा का ढाबा’चा मालक कांताप्रसाद यांनी आपला जुना ढाबा पुन्हा सुरू केला आहे. यापूर्वी त्यांनी सुरु केलेले रेस्टॉरंट कमी उत्पन्न आणि जास्त खर्च यामुळे अगोदरच बंद करावे लागले होते. कांता प्रसाद म्हणाले की, कोरोनामुळे दिल्लीची परिस्थिती खूप वाईट झाली होती. अशा परिस्थितीत त्यांना ढाबा देखील काही दिवस बंद ठेवावा लागला, त्यामुळे त्यांच्यासमोर […]