Ban on sale and firing of firecrackers
देश

दिल्लीत या दिवाळीतही फटाक्यांवर बंदी, पर्यावरण मंत्री गोपाल राय यांची माहिती

दिल्ली : पर्यावरण मंत्री गोपाल राय यांच्या म्हणण्यानुसार दिल्ली सरकारने फटाक्यांची निर्मिती, साठवणूक, विक्री आणि फोडण्यावरील बंदी 1 जानेवारी 2023 पर्यंत वाढवली आहे. ते पुढे म्हणाले की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दिल्ली पोलिस, दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती (DPCC) आणि महसूल विभागाकडून कठोर कारवाई केली जाईल. दिल्ली में लोगों को प्रदूषण के खतरे से बचाने के लिए […]