crime
क्राईम देश

दिल्ली पुन्हा हादरली! तरुणीची भरदिवसा लोखंडी रॉडने वार करून हत्या, कॉलेजबाहेर घडली घटना

नवी दिल्ली : दिल्लीतील मालवीय नगर भागात शुक्रवारी भरदिवसा एका मुलीची हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरातील कमला नेहरू कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका मुलीवर कॉलेजच्या बाहेर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली, ज्यात तिचा मृत्यू झाला. दरम्यान, आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. […]