Former Union Minister Ram Vilas Paswan's death suspicious
देश

माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचा मृत्यू संशयास्पद?, न्यायिक चौकशीची मागणी

माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. दानिश रिझवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची न्यायिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. डॉ. दानिश रिझवान यांनी या प्रकरणी लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रामविलास पासवान […]