court order
महाराष्ट्र मुंबई

फाशीची शिक्षा झालेल्या व्यक्तीची उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता, दाम्पत्यावर ऍसिड ओतून हत्या केल्याचा होता आरोप

मुंबई : एका दाम्पत्यावर ऍसिड ओतून त्यांची हत्या केल्याप्रकरणी ट्रायल कोर्टाने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावलेल्या एका व्यक्तीची शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्याच्याविरुद्धच्या पुराव्यांमध्ये विसंगती असल्याच्या कारणावरून न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायमूर्ती एसएस जाधव आणि मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की खटला अत्यंत आकस्मिक पद्धतीने चालवला गेला आणि आरोपींना दोषी […]