Actor Siddharth Shukla Death Due To Heart Attack
मनोरंजन

सिद्धार्थ शुक्ला दोन वेळा मरणाच्या दारातून परत आला होता, पण तिसऱ्यांदा…

मुंबई : ‘बालिका वधू’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेला आणि बिग बॉस १३ या रियॅलिटी शोचा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं आज हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं. याबाबत मुंबईतील कुपर रुग्णालयाने माहिती दिली आहे. बुधवारी रात्री त्याने त्रास होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्याने काही औषधे घेतली होती आणि झोपायला गेला होता. त्यानंतर झोपेतंच त्याने […]