Delhi Commission for Women swati maliwal
देश

खासगी स्कूल बसमध्ये ६ वर्षांच्या मुलीचा लैंगिक छळ, DCW ने दिल्ली पोलिसांना पाठवली नोटीस

नवी दिल्ली : एका खासगी स्कूल बसमध्ये 6 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ झाल्याची माहिती दिल्ली महिला आयोगाला (DCW) मिळाली आहे. याबाबत DCW ने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, “दिल्लीतील एका खाजगी शाळेच्या बसमध्ये एका मुलाने 6 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. मुलीच्या […]