पुणे : संगणक क्षेत्रातील डेटा केअर कॉर्पोरेशनच्या ३०वा वर्धापन दिन व कंपनीचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक अनिल म्हस्के यांच्या वाढदिवसानिमीत्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. डीसीसी आणि सह्याद्री हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जेएम रोडला आयोजित करण्यात आलेल्या या शिबीरात १५० जणांनी सहभाग घेतला यामध्ये १०१ पिशव्या रक्त संकलन करण्यात आले. यावेळी दत्ता खाडे सरचिटणीस […]

