दुबई : मुंबई इंडियन्सने यावर्षीच्या आयपीएलच्या जेतेपदाला देखील गवसणी घातली आहे. या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबईच्या संघापुढे १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. पण रोहितच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर मुंबईने हे आव्हान सहजरित्या पेलले आणि जेतेपद पटकावले. मुंबईचे हे पाचवे जेतेपद ठरले, आतापर्यंत आयीएलमध्ये एकाही संघाला पाचवेळा जेतेपद पटकावता आले नाही. मुंबईच्या संघाने पाच विकेट्स राखत […]
टॅग: DC vs MI
IPL 2020 Final, MI vs DC Live Updates : मुंबई विरुद्ध दिल्ली मॅच अपडेट्स; मुंबईचा दिल्लीवर 6 विकेट्सने शानदार विजय
दुबई : IPL 2020 Final Live Score MI vs DC आयपीएलचा अंतिम सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. दिल्लीने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही फायनल मॅच दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळली जात आहे. या सामन्यात जिंकून मुंबईला पाचव्यांदा विजेतेपद पटकावण्याची संधी आहे. तर दिल्लीचा पहिल्यांदा विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न असणार […]
दिल्ली कॅपिटल्सचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय
IPL २०२० : आजचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला . हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात येत आहे. या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरीत पोहचेल. तर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळणार आहे. क्वालिफायर 1 मध्ये पराभूत होणारा संघ एलिमिनेटर सामना […]



