मुंबई : एन्काउंटर स्पेशालिस्ट व सध्या मुंबई शहर दहशतवाद विरोधी पथकात सेवेत असलेले पोलीस निरीक्षक दयानंद नायक यांची थेट गोंदियात बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव ही बदली करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दया नायक हे सध्या दहशतवाद विरोधी पथक मुंबई येथे सेवेत आहेत. त्यांची तिथून गोंदिया जिल्हा जात प्रमाणपत्र समिती येथे बदली […]

