Scholarship
पुणे महाराष्ट्र शैक्षणिक

महत्वाचे! सायबेजख़ुशबु शिष्यवृत्ती कार्यक्रम 2022-23, ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार फायदा

पुणे : सायबेजख़ुशबु शिष्यवृत्ती कार्यक्रम 2022-२३ नुकतीच जाहीर झाली आहे.  पुणे जिल्ह्यातील रहिवासी व कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न ४ लाखांपेक्षा कमी असलेले तसेच १० वी आणि १२ वी मध्ये अथवा डिप्लोमाला किमान ६०% गुण असलेले विधार्थी अर्ज करू शकतात.  डिप्लोमा, अभियांत्रिकी, होमियोपॅथी, MBBS, आयुर्वेद, नर्सिंग, MSW, BCA, MCA, हॉटेल व्यवस्थापन आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रम. प्रथम […]