CSK Dwayne Bravo
क्रीडा

चेन्नई सुपरकिंग्स संघाला धक्का, ड्वेन ब्राव्हो दुखापतीमुळे खेळू शकणार नाही पुढील काही मॅच

चेन्नई सुपरकिंग्स संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो याला दुखापत झाली आहे. त्यामुळे आयपीएलच्या पुढील मॅच ब्राव्हो खेळणार नाही, अशी शक्यता आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या मॅचमध्ये ब्राव्होच्या कंबरेजवळच्या पायाला नियंत्रित करणाऱ्या स्नायूंना दुखापत झाली. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. दुखापतीचे स्वरुप लक्षात येताच ब्राव्होला विश्रांती घेऊन उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला. ब्राव्होला स्नायूंच्या दुखापतीमुळे खेळण्यासाठी वेगाने पायाच्या हालचाली […]

Chennai Super Kings
क्रीडा

युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघात कोरोनाचा शिरकाव

आयपीएलचा तेरावा हंगाम सुरु होत आहे. दुबईत दाखल झालेल्या चेन्नईच्या खेळाडूंनी नियमाप्रमाणे आपला ६ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आहे. परंतू संघातील सदस्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे चेन्नईच्या खेळाडूंनी सरावाला सुरुवात केलेली नाही. युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एक गोलंदाज आणि सपोर्ट स्टाफमधील १२ जणांना करोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. इंडिया टुटेने ही बातमी […]